Saturday, February 24, 2007

WHO CARES ?


ही वेळ आहे दुपारची.

उन्हात चादणे फुलायचे झोपाळ्यावाचुन झुलायचे !! तारुण्याचे दिवस फार रम्य असतात. भर दुपारी ऐन उन्हात, जगापासुन दुर आपल्याच विश्वात रमणिय झालेले हे प्रेमि युगुल पाहुन मला आमचे सोनेरी दिवस आठवले.आता मात्र १८ व. नतर ससारात चागलेच चटकेच चटके जाणवतात. आर्थिक, शारिरिक, मानसिक, सर्व प्रकारचे दाह, शितलतेचे नावच नाही.

No comments: