आता राजाभाऊ उरले फक्त बघण्यापुरते.
अखेर भोजनप्रिय राजाभाऊंवर नियतीने सुड उगवला तर.
जवळजवळ सर्वच खाण्याचे पदार्थ सध्याला वर्जित झाले आहे.कडक पथ्य. नुसतेच उकडलेले खाणे.
नाही कशाला पण खुप मोह झाला होता, उकडीच्या मोदकाचे भांडे उघडल्यावर. पण त्यांनी आपल्या मनाला आवर घातला. (काकुंच्या ज्यावर अजुनही विश्वास म्हणुन बसत नाहीयं )
No comments:
Post a Comment