रेस्टॉरंटमधे जावुन खुर्चीत बसलो नं बसलो की मागोमाग जेव्हा ऑर्डर घ्यायला माणुस उभा रहतो ना तेव्हा खुपच कंटाळा येतो आणि जेव्हा तो तुम्हाला अडाणी समजुन ही डिश गोड आहे, ह्यात डिश मधे असे मिळते सांगत रहातो तेव्हा तर अधिकच.
त्यात परत तेव्हा ते गृहस्थ एखादा पदार्थ तुम्हाला सुचवुन तुमच्या गळ्यात आणि पोटात मारायला बघतो तेव्हा अगदी नकोसे होते.
No comments:
Post a Comment