अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
अशी ही पटवापटवी
"ताई "
"मी तुमच्याकडे नेहमी येतो ना "
"दादा "
"ताई, मी दोनशेच देणार."
"आस नको रे करू दादा , बर , साडेतीनशे दे "
सरदारजी खुश झाले.
प्रेमळ ताईनी त्याच्या शब्दाला मान देवून कमी किमतीत पापलेट त्यांना खिलवला.
Post a Comment
No comments:
Post a Comment