Friday, January 06, 2023

के.रुस्तुम यांचे आईसक्रीम

 के.रुस्तुम यांचे आईसक्रीम

नविन वर्षाची सुरवात कशी दमदार झाली पाहिजे केवळ ह्याच हेतुने आणि आपली अनेक महिन्यांची राहिलेली अपुरी इच्छा पुरी करण्यासाठी राजाभाऊ आज पोचले चर्चगेटला "के.रुस्तुम" मधे आईसक्रीम खाण्यासाठी.

दोन पातळ बिस्किटांच्या मधे असलेली आईसक्रीमची स्लाईस. जणु आईसक्रीम सॅंडवीच. चर्चगेट परीसरातील फेरी जर तुम्ही का "के.रुस्तुम" कडे अजुन आईसक्रिमची मजा लुटली नाही तर व्यर्थच असं बोलले तर ते वावगं ठरु नये. 

मुंबईमधले हे सर्वात जुने आईसक्रीम पार्लर आहे, केव्हाही जा येथे अफाट गर्दी असते. 

राजाभाऊंनी आज येथे "कॉफी आईसक्रीम" घेतले, आपल्या आवडते.










No comments: