चक्कर येतेयं, सुगर लेव्हल डाऊन झालीयं, मरणाची भुक लागली आहे, आत्ताच्या आत्ता ह्या क्षणी काहीतरी खायला हवं.
राजाभाऊंचे पाऊल घराबाहेर पडलं नी पडलं की हे डायलॉग मारायला सुरवात.
नरीमन पॉईंट वरच्या "स्टेटस" मधे नेहमीचा ठरलेला ऑनियन रवा डोसा, सोबत अमर्यादीत सांबार व चटणी.
No comments:
Post a Comment