Wednesday, December 14, 2022

हिचकी

 हं, तर मग काय "पुराने दिन का प्राईज’ राजाभाऊंना काल "हिचकी" नामक रेस्टॉरंट मधे खेचुन घेऊन गेले.


काही ठरावीक खाद्यपदार्थांवर १९९० साली जे दर होते तेच दर आता लावले आहेत, दर मंगळवारी.


पण राजाभाऊंना काल कंटाळा आला, किती वेळा १९९० साली जायचे ? बास झाले आता.












No comments: