Saturday, June 19, 2010

कुणीतरी

कुणीतरी ग्रेस च्या कविता समझावुन सांगता काय ? काहीच कळत नाहीयं, एवढच नव्ह्रे तर ही कविता आपण आधी वाचली होती का नव्हती याचे भानही रहात नाहीयं.

4 comments:

मन कस्तुरी रे.. said...

खरं आहे. दुर्बोधता कित्ती असावी...कशाला काही संबंध नाही...पण काय माहिती, मला तरीही आवडते त्यांची कविता...

HAREKRISHNAJI said...

काहीच समजत नाहीय

Unknown said...

कवितेतला भाव समजल्यावर शब्द बोजड वाटत नसतील ..

Suvarna said...

Gracechi kavita means nusti shabdaphule ...hati kaaahi lagat nahi.