उत्तम केशर आणि दशैरी आंबे असतांना बाजारु हापुसच्या मागे का लागावे ?
अंधेरीला अपनाबाजार मधे दशहरी आंबे त्या बोर्डाने विक्रीस ठेवल्याचे वाचले.
कधी तेथे जायला वेळ नसायचा, वेळ असेल तर पैसे सोबत नेलेले नसायचे व दोन्ही बरोबर असेल तर अपना बाजार मधे जायचे आहे हेच विसरले जायचे.
चांगले दशहरी आंबे खायचं राहुन गेलयं.
2 comments:
स्टेटस् साठी आंबा खाणे हा प्रकार मला मानवण्यासारखा नाही.
हो ना. हापुस खाणे आता बंद करायला हवे. अगदी पाचशे रुपये डझनी मी हापुस विकत घेतले पण काय खरं नाही. त्य पेक्षा हे दशहरी , केशर बरे, स्वस्त आणि मस्त.
Post a Comment