सत्तर टक्के खड्ड्यांची दुरुस्ती तांत्रिकदृष्ट्या अयोग्य पद्धतीनेपालिका उपायुक्तांचा प्रशासनाला घरचा आहेर सकाळ वृत्तसेवा पुणे, ता. ११ - ""घाईघाईने रस्त्यांची कामे केल्यास ती अपेक्षित गुणवत्तेची होत नाहीत. महापालिकेच्या वतीने दोन कोटी रुपये खर्च करून नुकतेच असे घाईने रस्ते दुरुस्त करण्यात आले. त्यातील किमान सत्तर टक्के खड्डे तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने बुजविण्यात आलेले नाहीत,'' असे स्पष्ट प्रतिपादन महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी आज केले. ......... पुणे महापालिका अभियंता संघ, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स आणि पुणे मॅनेजमेंट असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या "रस्ते दुरुस्तीचे सुयोग्य नियोजन' या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव अजित पवार, प्रदीप तुपे आदी उपस्थित होते.
My Comments. : Yes. You are right Respected Sir, we fully agree with you. But I have a small doubt in my mind. Whether the reparing working is carried out hurriedly or slowly in technically perfect manner, why the end result is the unlimited potholes only? The period between last years monsoon and this year's was long enough.
After all who is responsible for the waste of Rs. 2 crores of honest tax payers hard earned money ?

No comments:
Post a Comment