Mrs. Supriya Sule,
Please accept my heartiest congratulations on being elected unopposed to Rajya Sabha.
Welcome to the world of politics.
राज्यसभेवर सुप्रिया सुळे यांची बिनविरोध निवड.
महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातून राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीतील तिन्ही अपक्ष उमेदवारांचे अर्ज आज छाननीच्या वेळी बाद झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे यांचा अर्ज वैध असून छाननीनंतर त्या एकमेव उमेदवार राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. ......त्यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा परवा सोमवारी दुपारी तीन वाजल्यानंतर केली जाईल. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. छाननीत बाद झालेल्या तिन्ही उमेदवारी अर्जांवर सूचक-अनुमोदक म्हणून कोणाही आमदाराच्या सह्या नसल्याने ते अवैध ठरले.

No comments:
Post a Comment