Saturday, October 03, 2009

काही जणांची मानसीकता कळणे फार कठीण असते.

इंद्रायणी. मुंबई- पुणे प्रवास. शुक्रवार. तीन दिवस लागोपाट सुट्ट्या आल्यामुळे तुफान गर्दी.

म्हाताऱ्या माणसांना घेऊन बिनाआरक्षित प्रवास करण्याचे वेडे धाडस लोक करतातच कसे ? दोन-तीन तास त्यांनी उभ्याने प्रवास करायचा .
छ्त्रपती शिवाजी टर्मीनसला जरा लौकर गेले तर बसायला आरामात जागा मिळते. पण दादर वरुन १०-१२ मिनीटाचा उलटा प्रवास करुन लोक तेथे गाडी पकडायला येत नाहीत. का ते तेच जाणो. दादरला नेहमीच्याच गर्दीत ते चढणार व मग ३-४ तास उभ्याने प्रवास करणार.
काही जणांची मानसीकता कळणे फार कठीण असते.

1 comment:

Abhi said...

अनिकेत,

अरे, मला तुझा प्रतिसाद पहायला वेळच मिळाला नाही. मी आज तुझा निरोप पाहिला.

मला माफ कर :(

- अभि