पानातील एखादा पदार्थ तुमच्या आवडीचा. किंवा खुप मस्त झालेला.
तुम्ही तो खाता. तबीयतनी. अंमळ जरा जास्तच.
"पाठच्याचे भान नाही. दुसरे अजुन जेवायचे आहेत "
पानातील एखादा पदार्थ तुमच्या आवडीचा. किंवा खुप मस्त झालेला.
पाठचे अजुन जेवायचे आहेत. त्याचे भान राखायला हवे.
तुम्ही तो पदार्थ अंमळ कमीच खाता.
पाठचे तो पदार्थ फार थोडा खातात. भांड्यांत उरलेला असतो.
किंवा
"आवडतो म्हणुन जास्त केल तरं खायला नको "
No comments:
Post a Comment