वाशीच्या दिशेने चाललेली गाडी राजाभाऊंच्या मुलाने उलटी चेंबुरच्याकडे फिरवली तेव्हाच खरं म्हणजे त्यांच्यापेक्षा रेस्टॉरंट्स शोधुन काढण्यात पुढे असलेल्या चिरंजीवाच्या मनात काय आहे हे ओळखायला हवं होते.
पण राजाभाऊंनी विचार केला कुठेतरी आतल्या बाजुला हा घेवुन चालला आहे, येथे असुन असुन किती पॉश रेस्टॉरंट असु शकेल ? पण राजाभाऊ वॉज रॉंग.
ते "ली कॅफे ’ नामक एका जेवण मिळणाऱ्या कॅफेमधे गेले. ’हॉटॆल ज्युवेल ऑफ़ चेंबुर" मधे दोन रेस्टॉरंट्स आहेत. एकात पंजाबी, चायजीज मिळते तर दुसऱ्यात कॉन्टिनेंटल फुड.
सुनेने निवड अर्थात कॉन्टिनेंटल फुड ची केली. राजाभाऊंचे तिने केलेली निवड पाहुन दिल खुश झाले.
Le Cafe Nacho.
Ginger Monk.
Elixie
Stroganoff veg.
Le Cafe Chicken.
Potato Mash.
Jerk paneer Pizza.
Fresh Lime Soda.
No comments:
Post a Comment