अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया ।
ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Monday, February 21, 2022
सकाळी अणजुरवरुन परततांना जसं ठाण्यामधे स्वाद थाळी मधे जेवायला जायचे आहे हे राजाभाऊंना ठावुक होते तसचं उद्याला घरी असणाऱ्या मिसळीच्या बेतासाठी फरसाण, शेव चिवडा आणायला कुठे जायचे हे ही त्यांना ठावुक होते.
No comments:
Post a Comment