काही वर्षापुर्वीची गोष्ट. राजाभाऊ ठाण्यामधे , मराठमोळं ठाण्यामधे मराठमोळं जेवण शोधत होते, शेवटी त्यांना रिक्षाचालकाने जेवायला"टिप टॉप " मधे नेवुन सोडले. खरं म्हणजे तसं जेवण जेवणाची राजाभाऊंची अजिबात इच्छा नव्हती पण काय करणार.
आज मात्र तशी परिस्थिती नव्हती. आज दुपारी साधे सरळ जेवायला कुठे जायचे हे त्यांना ठावुक होते. जसा शोधावे लागले खरे पण जेवण समोर आल्यावर त्याचे सार्थक झाले.
स्वाद थाळी.
No comments:
Post a Comment