काळेकाकांवर काळेकाकु एकदम नाखुष का झाल्या ?
काळेकाकाच्याकडे बघुन ते वेटर एकदम खुष होवुन स्मितहास्य करुन का राहिले ?
कारण एकच "दोन"
या दिवसात चाहे इकडची दुनिया तिकडे होईल, पण दुनियाकी किसीभी ताकद काळेकाकुंना ओल्याकाजुगराची उसळ खाण्यापासुन रोखु शकत नाही.
स्थळ. कोल्हापुरी चिवडा. गिरगाव.
फोटो काढायला झालेला क्षणिक विलंब आणि काळेकाकांच्या हातुन खातांना टेबलावर पडुन वाया गेलेले दोन काजुगर.
सोबत पुरी वगैरे ना मागवत नुसतीच उसळ मागवल्याने विचारात पडलेले वेटर.
आणखीन एक ओल्याकाजुगराची उसळ मागवल्यावर एकदम खुष झाले.
दिलखुलास हसत आत उसळ आणण्यासाठी गेले.
old post
No comments:
Post a Comment