आज योग अखेरीस आला, गेले कित्येक महिने एकत्र जमायचे , एकत्र भेटुन मनमुराद गप्पा हाणायच्या (पहिल्या वेळेच्या भेटीत आता दर महिन्यातुन एकदा जमायचे असा ठराव मंजुर झाला होता पण ... ), याचा बेत ठरत होता. पण यंदाला मात्र जरासा घोळ झाला, कुठे जेवायला जायचे ते मात्र ठरता ठरत नव्हते,
लोणावळा, पुणॆ, युसुफ मेहरअली सेंटर , तारा , साऱ्या ठिकाणी घर बसल्याबसल्या सर्वांचे फिरणे झाले. तारीख तर पक्की झाली होती, ३ जुलै. पण कुठे जेवायला जायचे ते मात्र ठरता ठरत नव्हते, लोणावळा, पुणॆ, युसुफ मेहरअली सेंटर , तारा , साऱ्या ठिकाणी घर बसल्याबसल्या सर्वांचे फिरणे झाले.
अखेर "सुरंगा" ( http://kaimhanta.blogspot.com )यांनी पुढाकार घेत अंधेरीस कोहीनुर कॉंटीनेंटल मधे जाणे पक्के करुन टाकले.
मग काय.
गप्पा, गप्पा आणि गप्पा. मग त्या पुढे जेवणाचे ते काय, ते आपले निमित्त पात्र.
http://vivek-uvaach.blogspot.com/
http://whynotblogitout.blogspot.com/
http://kavismusings.blogspot.com/
http://kaimhanta.blogspot.com/
अपुर्ण.
3 comments:
Arey wah!!
Ani tumhi parlyatlya "Mee Marathi" madhe jevlat ka finally? Mala hi ajun try karaycha ahey te hotel
आज खूप दिवसांनी मराठी ब्लॉग बघितले मी - ब्लॉग थंडावलाय सद्ध्या? वेळ मिळत नाहीये का?
Post a Comment