हजारो मैलाचा प्रवास करत संदेशवहानाचे काम करणारं कबुतर. पण हिला साधा बाहेर जाण्याचा भलामोठा रस्ता सापडुन नये ? कित्येक तास, भेदारलेल्या अवस्थेत, आहे त्याच जागी, बाहेर पडण्याच्या अनेक प्रयत्नानंतर देखिल.
आणि तिचा जोडीदार, काय करत होतो तो इतके तास ?
बाहेरच्या बाजुस बसुन तिला धीर देत होता. "मै हुं ना "
मिलनाची घडी अखेरीस आली.
No comments:
Post a Comment