Monday, July 26, 2010

काय हो हरेकृष्णाजी

महिना दोन महिना पुर्वी राजाभाऊ ब्लॉगर्सच्या स्नेहभोजनाला म्हणुन जे गेले ते कुठे गायब झाले आहेत ?

4 comments:

Unknown said...

kharay.. kuthe aahat aapan??

रोहन... said...

खरच पंत... आहात कुठे ??? आणि ते मेजवानीचे आम्हाला का नाही हो कळवले ???

Varsha said...

kase ahat? phaar busy hotat kaa?

HAREKRISHNAJI said...

योग, रोहन, वर्षा

लॅपटॉप खराब झाला आहे, कार्यालयातुन घरी परतायला रात्र होते, दुरुस्तीला द्यायला वेळ मिळत नाही. पुण्याच्या घरी नेट बंद केले होते.

रोहन,

पुढच्या वेळी नक्की कळवीन