आज संकष्टी. अब की बार उकडीचे मोदक नाही खायला मिळाले म्हणुन राजाभाऊंचे मन काहीसे खट्टु झालेले.
पुण्याच्या मुक्कामी एखाद्या संध्याकाळी बेत ठरलेला असरो. नवसह्याद्रीत "रुची " मधे काहीबाही खायला जायचे मग बाजुला "उमिया कच्छी दाबेली " मधुन मस्त दोन दाबेल्या घ्यायचा.
आज कार्न पॅटीस खावुन झाले, पावभाजी खावुन झाली, दोन दाबेल्या खावुन झाल्या. तरी मोदक नसल्यामुळे मन तृप्त नव्हते झाले. अचानक त्यांची नजर बाजुच्या "सर्वेश " कडे वळली.
गणपती बाप्पा प्रसन्न झाले.
उकडीचे मोदक.
No comments:
Post a Comment