Friday, January 07, 2022

 दुबईला पोचल्यापोचल्या राजाभाऊनी आपल्या भावाकडे मागणी केली.

"मला ह्या ठिकाणी हमुस आणि गरमागरम पिट्टा ब्रेड खायला घेवुन चल."

एक आवडीचे ठिकाण.

रात्रीचा जमलेला माहोल आणि सोबत मस्त थंडी.



No comments: