Saturday, January 08, 2022

न्यु ताजमहाल कॅफे, मंगलोर

 न्यु ताजमहाल कॅफे


संध्याकाळी मंगलोर शहरामधे भटकत असतांना हे उपहारगृह पाहिले. 


येथे खुप चांगले खाणे मिळत असणार असे वाटले. मग उद्याला सकाळी येथे नास्ता करायला येवु अशी राजाभाऊंनी मनाशी खुणगाठ बांधली.


त्यांचा अंदाज खरा ठरला. उत्तम नास्ता मिळाला.








No comments: