Wednesday, May 06, 2009

बीस साल बाद, तो आणि ती व मलाका स्पाइस





३० एप्रिल, याच तारखेला हिटलर नावाची हुकुमशाही संपली.
३० एप्रिल , या दिवशी मुंबई मधे मतदातांनी आपले सामर्थ दाखवले, आपल्याला काय हवेनको त्याची निवड करुन.
३० एप्रिल , याच दिवशी तिने एक फार मोठी चुक केली.

हिटलर संपला, पण हिटलरशाही संपली काय ?
सर्वांनाच मत देण्याचे , उमेदवार बदलण्याचे स्वातंत्र असते काय ?

२० वर्षापुर्वी एका चक्रम माणसावर ती चक्क भाळली आणि त्याच्याशी तिने लग्न केले, मागचा पुढचा विचार न करता

मलाका स्पाइस.

खास दिवशी, खास माणसांना, खाशी मेजवानी द्यावी तर येथे. Romantic Candel Light Dinner, Southeast Asia Flavours. मग याची निवड राजाभाऊ न करतील तरच नवल. मलेशियन , इंडोनेशियन, सिंगापुरी पदार्थ येथे आयुष्यात आम्ही पहिल्यांदाच खाल्ले. आधी ते आवडतील का नाही या बद्दल साशंकता होती, पण चक्क खुप आवडले.

(Malaka Spice, 5th Lane, Koregaon Park, Phone 26151088 )

http://www.malakaspice.com/home.html
(इंटरनेट वर टेबल बुक केले तर Mocktails or Draught Beer on House. )

5 comments:

अमोल केळकर said...

आपण वाचत असलेले पुस्तकांच्या यादीत 'त्रिधारा' हे पुस्तक आहे हे वाचून आनंद झाला.

मी अमोल केळकर . सौ उज्ज्वला केळकर ही माझी आई.

उज्ज्वला केळकर यांचा हा ब्लॉग पहा
www.gammatganni.blogspot.com

Ugich Konitari said...

राजाभाऊ , लग्न तिथिचा वार्षिकउत्सव ......तुम्हाला व वहिनींना हार्दिक शुभ्हेछा ...

HAREKRISHNAJI said...

Thanks

Vivek S Patwardhan said...

Best wishes on your wedding anniv. Please convey my greetings to Mrs Harekrsihanji too.

What present did she get from you? By the way if 25th anniv is called 'silver' what is 20th called? And conventionally what is the right present?

Best wishes again,
Vivek

HAREKRISHNAJI said...

I spend 4 days with her, completly devoted to her. no PC, no blogging. just she and me. That was the gift.