जंगल नावाची गुलजार यांची रात पश्मीने की मध्ये एक नज्म आहे.. तिची आठवण झाली. तुम्हाला पोस्ट करेन ती नज्म.. चित्र वेधक आहे.. जंगलाचा feel येतो. अनिल अवचट अमेरिका या पुस्तकात म्हणतात की ’अमेरिकेतील जंगले माणसाळलेली आहेत.’ मला ही अमेरिकेत तोच अनुभव आला. आपल्याकडची जंगले ही अजूनही ’जंगलीपणा’ टिकवून आहेत. त्यातील हे एक वाटले.
2 comments:

Pl send it. My father painted this
Post a Comment