Monday, November 07, 2022

माणिकलाल सॅनीटेरीयम

 आता वादविवाद हे काय होत रहातात, त्यात सरसी कोणाची होणार हे ही ठरलेलेच असते.



गेल्याच आठवड्यातील गोष्ट. पुण्याच्या वाटेवर राजाभाऊंनी "सयाजी" मधे बुफे जेवायला जायचे होते तर काळेकाकुना साधे, रुचकर, घरगुती गुजराती जेवायला लोणावळ्याजवळच्या नांगरगाव मधल्या "माणिकलाल सॅनीटेरीयम" मधे जायचे होते. काय ते नेहमीच "सयाजी" मधे जेवायला जायचे ? काळेकाकांचेही तेच मत होते. काय ते नेहमीच "माणिकलाल" मधे जेवायला जायचे.


विचाराअंती "माणिकलाल" मधे जेवायला जायचे हे ठरले.


"घुगरा" खाल्यावर मन एकदम प्रसन्न झाले. उत्तम चवीचा होता.


पुरणपोळी, बटाट्याची भाजी, पापडीची भाजी, चण्याची भाजी, गोडुसी डाळ, भात.


मन आणि खिसाही खुष झाले


















No comments: