Tuesday, November 21, 2006

I DO NOT UNDERSTAND WHY - 1

खेडमधील अपयशामुळे रामदास कदम यांचा राजीनामा

मुंबई, ता. २० - खेडच्या जनतेचाच आपल्यावर विश्‍वास नसेल, तर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदावर राहण्याचा आपल्याला अधिकार नाही, अशी खंत व्यक्‍त करीत खेड नगरपालिकेत शिवसेनेला स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारीत आपण विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत आहोत, असे रामदास कदम यांनी सांगितले. ......... आज संध्याकाळी त्यांनी आपला राजीनामा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाठविला.

MY COMMENTS : I do not understand why always the resignation is not submitted to the person who has got the final authority to accept it. Now in this case, I believe only Hon'ble Speaker of Assembly is the Final Authority.

1 comment:

प्रसिक said...

u dont understand why.............
4 politicians it is always showtime....without which thy cant survive
..........prasik