मुंबईमधे सर्वोत्तम मिठाई कुठे मिळते हे जर का कोणी राजाभाऊंना विचारले तर ते क्षणाचा विलंब न लावता एकच नाव घेतील. "थारु मुखी भांडार" खार येथे.
शुद्ध तुपातील मिठाई.
राजभाऊंच्या सर्वात आवडत्या मिठाया कोणत्या तर स्पे. पिस्ता हलवा, बदाम पिस्ता हलवा, ड्रायफुट हलवा, सेव बर्फी इ.
ह्या विविध मिठाईं बरोबर राजाभाऊंना आणखीन एक डिश आवडते. ती म्हणजे पॅटीस छोले. खाल्यावर दिल आणि तबयीत खुष झालीच पाहिजे.
No comments:
Post a Comment