Monday, December 27, 2021

फडतरे मिसळ. कोल्हापुर

 फडतरे मिसळ. कोल्हापुर. 

राजाभाऊंनी कोल्हापुरच्या फडतरे मिसळीबद्दल बरचं ऐकले होते. कोल्हापुरला राजाभाऊ पोचले, त्यांच्याने रहावेना , कधी एकदा फडतरेंकडे जावुन मिसळ खातो असे झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाभाऊ मग फडतरेंकडे पोचले, मिसळ खाल्ली व तिच्या प्रेमात ते पडले.


पण का कोण जाणे त्यानंतर एवढ्यावेळेस ते कोल्हापुरला गेले पण कधीच पुन्हा तेथे जाणे झाले नाही.
















No comments: