Monday, December 27, 2021

ओये काका

 "ओये काका", फोर्ट. मधे सरसु का साग आणि मक्का दी रोटी.  थंडीचा सिजन जो आला आहे.

"ओये काका" अस्सल पंजाबी जेवण मिळण्याची एक जागा.

येथे मिळणारे कुलचे व चना पण चविष्ट असतात.




No comments: