Showing posts with label MARATHON. Show all posts
Showing posts with label MARATHON. Show all posts

Sunday, January 21, 2007

RUN MUMBAI RUN -MS GUL PANAG


RUN MUMBAI RUN




























MY VERDICT -
TODAY'S WINNERS ARE ALL THE SENIOR CITIZENS AND THE PERSONS INSPITE OF THEIR DISABILITY, WHO PARTICIPATED AND COMPLETED THE EVENT.
OFFICIAL RESULTS
मुंबई-केनियाचा जॉन केलाई (२तास १२मि.२८सेकंद)४२ कि.मि.मॅरेथॉन स्पर्धेत प्रथममुंबई- मुंबईत आज सकाळी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत केनियाच्या जॉन केलाईने ४२ कि.मि.ची स्पर्धा २ तास, १२मिनीटे,२८ सेकंदात जिंकून प्रथम क्रमांक पटकावला.तर महिलांमध्ये चिनची झिओ शू यांग दुसरी आली.तिने स्पर्धा २ तास ३६ मि.१७ सेंकंदात पूर्ण केली. स्पर्धेत ३० हजारांचा सहभाग होता. यात अनेक कलावंताची हजेरी धावणाऱ्यांचे आकर्षण वाढविणारी होती. टिना अंबानीच्या होप संस्थेने ज्येष्ठ नागरिकांतहि धावण्याचा उत्साह दिल्याचे चित्र दिसले. अर्ध मरॅथॉन २१ कि मि. मध्येल भारताच्या रामसिंग यादव (वाराणसी) ने प्रथम तर नागपूरच्या माधुरी गुरूनुले ही महिलांमध्ये प्रथम आली.

MUMBAI MARATHON- HIGHLIGHTS