Monday, December 20, 2021

दालपकवान

 दालपकवान

दालपकवान की सिंधी लोकांची डिश खाण्याची राजाभाऊंची फार इच्छा झाली होती. पण मुंबईमधे हा पदार्थ कुठेशी मिळतो ह्याची फारसी कल्पना नसल्यामुळे मग दया येवुन काळेकाकुंनी डलपकावन घरी बनवले.

मस्त झाले होते हे वेगळॆ सांगायला नकोच.








No comments: