Tuesday, December 28, 2021

नीर डोसा

 नीर डोसा, आवडत्या राम आश्रय मधे.


पण हल्ली राम आश्रय नी एक गडबड करुन ठेवली आहे. सोबत मिळणारी लाल चटणी बंद केली. त्यामुळे मग हवी तशी मजा येत नाही.



No comments: