Saturday, December 25, 2021

उपमा पोहा मिक्स, शिरा पोहा मिक्स.

 जेव्हा आपला आवडता खाद्यपदार्थ अचानक समोर येतो तेव्हा होणारा आनंद सांगणे कठीण.  धर्मस्थळ येथे गेलो असतांना हे लाल पोहे मिळाले. 

उपम्याबरोबर, शिऱ्याबरोबर ते एकदम मस्त लागतात. उपमा पोहा मिक्स, शिरा पोहा मिक्स.




No comments: