Tuesday, December 28, 2021

Saravana Bhavan, Abu Dhabi.


 

अबु धाबी येथे सरवना भवन मधे चविष्ट दाक्षिणात्य जेवणाची थाळी मिळाली. परदेशात आपले आवडते जिन्नस पाहुन मजा वाटली.

No comments: