आज रविवार.
अश्याच एका रविवारी राजाभाऊ आणि त्यांचे ब्लॉगर मित्र माटुंग्याला "इडली हाऊस " मधे इडल्या खाण्यासाठी जमले होते.
येथे गेल्यानंतर कोणती इडली खाऊ, ही खाऊ की ती खाऊ असे होते.
कांचीपुरम, म्हैसुर रवा, व्हे.इडली, पेपर , मुंडो, खोट्टो, मसाला, कोणती हवे ते बोला. सांबार, खोबऱ्याच्या चटणी सोबत मग त्यांच्या पुडी, गनपावडर वगैरे (नाव आठवत नाहीयं ) चटण्या, खोबरेल तेल घालुन. ताजे लोणचे देखील होते.
गप्पा मारत मारत इडल्या खाल्या की इडल्या खात खात गप्पा मारल्या, कुणास ठावुक.
मजा आली.
No comments:
Post a Comment