Wednesday, December 15, 2021

स्वाद भोजनालय

 " स्वाद भोजनालय"

विलेपार्ले.

नावाप्रमाणॆच उत्तम, स्वादिष्ट गुजराती जेवण मिळण्याचे एक ठिकाण. राजाभाऊ तेथे तसे दोनचार वेळाच जेवले असतील. येथे नेहमी जेवायला यायचेच हा त्यांच्या निश्चय आता पुरा होणे नाही.

No comments: