Wednesday, December 15, 2021

प्रार्थना समाज वरचे "कुलकर्णी "

 प्रार्थना समाज वरचे "कुलकर्णी "

गरमागरम बटाटा भजी आणि मस्तपैकी हिंगाचा वास येणारी बटाट्याची भाजी.

रांग लावुन खाल्लेली, चार आण्यात एक डीश खाल्लेली, 

अजुन पर्यंत चव आणि आठवण रेंगाळत राहिली आहे.


No comments: