Sunday, December 19, 2021

बार्बेक्यु नेशन

 बाहेर मस्त पाऊस कोसळतोय. 

राजाभाऊंना "बार्बेक्यु नेशन" ची अचानक आठवण झाली. हे असे समोर भाजलेले गरमागरम पनीर, अननस, बटाटा, मक्याचे कणीस इ. पदार्थ येत रहातात व मनात एवढी लालच निर्माण होते की पुढे अजुन आपल्याला बुफे जेवायचे आहे, डेझर्ट खायचे आहे, कुल्फी खायची आहे हे विसरायला होते. 

पण ते कसे विसरुन चालेल. 

मुंबईमधे बार्बेक्यु नेशनची जेवढी रेस्टॉरंट आहे त्यासर्वानां राजाभाऊंच भेट देणे पार झाले. आता पुण्यातील रेस्टॉरंट राहीली आहेत .

















No comments: