जुने जावुन नवे येणे हा तर सृष्टीची नियम. पण कधीकधी जुने जाणे नकोसे होते, मनाला त्याचा त्रास होतो.
चर्चगेट रेल्वेस्थानकासमोरचे, ऐन मोक्याच्या जागेवर असलेले, शेकडोंची भुक भागवलेले, भागवत असलेले, कोणे एके काळी श्री. विठ्ठल कामत यांचे असलेले "सत्कार" बंद झाले त्याच्या जागी "बर्गर किंग" आले.
शासकीय विधी महाविद्यालय मधे शिकत असलेल्या राजाभाऊंना ह्या उपहारगृहाचा फार आसरा होता.
No comments:
Post a Comment