अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
सुतारफेणी. काळेकाकुंच्या अत्यंत आवडती आणि ती देखील मुंबईमधल्या दादर टी. टी. स्थित "दयाराम दामोदर मिठाईवाला" ह्यांच्याकडची.
मग काय काळेकाकुंच्या वाढदिवशी दादरला जाणे, सुतारफेणी आणणे, देणे आणि स्व:त त्यावर ताव मारणे.
Post a Comment
No comments:
Post a Comment