Sunday, December 19, 2021

डालपकवान

 राजाभाऊंचे एक स्नेही त्यांच्या मागे लागले होते. डालपकवान खाण्यासाठी आमच्या ठाण्याला या. मस्तपैकी खायला घालतो. पण त्यांच्या सोबत जाणॆ काही जमत नव्हते.  पण ठाण्यामधे त्यांच्या नशिबी अस्सल दालपकवान खाणॆ होते, तेही सिंधीलोकांच्या स्टॉलवर. 

 कोणत्यातरी प्रदर्शनात राजाभाऊंना "डालपकवान" खायला मिळाले.






No comments: