Wednesday, December 15, 2021

हलवा आणि दुधी हलवा

 माणसाने एखादी गोष्ट गृहीत धरावी म्हणजे ती तरी किती ?

कोलीनबायचा स्टॉल म्हटला की लगेच तळलेले मासे, माश्याचे कालवण एवढेच मनात येते.

मग करंजी  येथे असु शकते, नारळाची चोय भरलेली तळलेली राजेळी केळी पण असु शकतात. 

हलवा आणि  दुधी हलवा दोन्ही साथसाथ मिळु शकते.




No comments: