Wednesday, December 15, 2021

प्रकाश दुग्धमंदिर

 एखादा दिवस असा उजाडतो की त्या दिवशी उठल्याउठल्या तिची खुप आठवण येते. फार बैचैनी वाढते. तिचा आस्वाद घेतल्याशिवाय मनाला काही शांती मिळत नाही.

मग राजाभाऊंची पावले वळतात ती प्रकाश दुग्धमंदिराकडे.

मिसळ खाण्यासाठी.

मिसळीमधे काय तर वांगी पोहे, मटकीची सुकी भाजी, बटाटा सुकी भाजी, शेव आणि मस्तपैकी उसळ.




No comments: