शुक्रवारचीच गोष्ट. आज रात्री कुठुन खाना मागवायचा हे ठरता ठरत नव्हते. अनेक नावं पुढे आली, मागे पडली. घरच्यांना बिर्यांणी खायची होती.
अचानक राजाभाऊंना कुलाब्याचे "दिल्ली दरबार" आठवले. पुर्वी ह्या ठिकाणी ते दोनचार वेळा जेवायला गेले होते, जेवण आवडले होते. मग काय येथुनच बिर्याणी मागवायचे ठरवले गेले. चिकन बिर्याणी व व्हे.बिर्याणी.
चव चांगली होती आणि प्लेटमधे बिर्याणी भरपुर आलेली. अंदाज आला नाही, जरा जास्तच मागवली गेली. एक प्लेट मधे दोघे-तिघे खाऊ शकतात.
No comments:
Post a Comment