Wednesday, December 15, 2021

सुकेळी

 सुकेळी राजाभाऊंना आवडतात.


एकदा वर्तमानपत्रात वसईजवळच्या निर्मळमधे यात्रा भरल्याचे त्यांनी वाचले व सुकेळी घेण्यासाठी ते तेथे पोचले. 







No comments: