क्रिम सेंटर आणि छोले भतुरे यांचे अतुट नाते. अगदी लहानपणापासुन राजाभाऊ येथे छोले भतुरे खात आले आहेत. अत्यंत आवडती डिश. रशियन सॅलड सॅंडवीच त्यांच्या बायकोची आवडती डिश.
मुलांना कधीही जास्त सुट देवु नये, ते दिवाळॆ काढतात. हा छोकरा मग मुक्तहस्ते पदार्थ मागवतच राहिला, ऑनीयन रिंग काय, टॅकोज काय , व्हे. सॅटॆलाईट सिझलर्स, सेझवान व्हे. सिझलर्स, पिंक स्टॅबेरी सोडा, आणि वर सिजलींग ब्राउनी.
एकंदरीत हे रेष्टॉरंट भलतेच महागडॆ आहे
No comments:
Post a Comment