Sunday, December 19, 2021

भायखळा रेस्टॉरंट आणि बेकरी

 ती बातमी एकदम अंगावर येवुन आदळली, जणु कानात कोणी शिशे तर ओतले नाहीना ? 

भायखळा रेस्टॉरंट आणि बेकरी म्हणॆ बंद झाली ? कसं शक्य आहे ? एकदा भायखळ्याला जावुन खातरजमा करुन घ्यायला हवे.

कार्यालय शिवडीला असतांना बस बदलण्यासाठी भायखळ्याला उतरायला लागायचे. भुक तर सदानकदा लागलेलीच असायची. त्यात परत येथे मिळणारा बन मस्का मोहवीत असायचा. मग कार्यालय अंधेरीला गेले, भायखळ्याचा संबंध संपला.

ता.क. श्री प्रवीण पवार यांनी  आत्ता सांगितले की येथे बर्गर कींग आले आहे .








No comments: