Wednesday, December 15, 2021

मॉडर्न हिंदू हॉटेल

 स्टर्लिंग चित्रपटगृहाच्या समोरच्या बाजुस एका जुन्या इमारतीमधे पाचव्या मजल्यावर हे मद्रासी जेवण मिळण्याचे भोजनगृह होते. 

मॉडर्न हिंदू हॉटेल.

दुपारी येथे जेवणासाठी चांगलीच रांग लागायची. आजुबाजुच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची.  गरमागरम जेवण. मस्त चव. प्रचंड गर्दीमुळे पटापट जेवायला लागायचे. येथे राजाभाऊ आपल्या सहकाऱ्यांना घेवुन नेहमी जेवायला जायचे.

एवढे चालणारे हे भोजनालय का बंद पडले असावे ?


No comments: