कोकणस्थ
राजाभाऊंच्या कार्यालयाच्या मागे एक नविन उपहारगृह सुरु झालेले त्यांनी पाहिले, त्यांच्याच्याने रहावेना. लगेच दुसऱ्या दिवशी कोकणस्थमधे ते जेवायला गेले.
जरी प्रामुख्याने हे मात्साहरी उपहारगृह असले तरी त्यामधे शाकाहारी जेवणही चांगले मिळाले.
काळे वटाण्याची उसळ व वडे. मजा आली.
एक जुनी पोस्ट.
No comments:
Post a Comment